{
  "village_code": "272700010335650000",
  "village_name": "बांदखेल",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1523,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:50:16Z",
  "surveys": [
    "78/2/आ",
    "81/4",
    "82",
    "90/2",
    "91/2/आ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : आजीनाथ किसन झांबरे ,ईश्वर आजिनाथ झांबरे ,सिंधुबाई भ्र अजिनाथ झांबरे रा. बांदखेल यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4104-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/2/आ, 81/4, 82, 90/2, 91/2/आ क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजीनाथ किसन झांबरे ,ईश्वर आजिनाथ झांबरे ,सिंधुबाई भ्र अजिनाथ झांबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SAMRUDDHI SANDEEP VADGAVE"
}
