{
  "village_code": "272700010335650000",
  "village_name": "बांदखेल",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:50:16Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखरेदीखत विहिरिमय हिश्याचे\nलिहुन देणार:-अजिनाथ कान्हु परभणे(खाता क्रमांक:-8)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36 मधील त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीरी मधील 0-4-0 आणे हिस्सा त्यांनी\nलिहुन घेणार:- सचिन सुभाष मुळे (खाता क्रमांक :- 928)यांना दुय्यम निबंध‍क आष्टी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1317 दिनांक 01/04/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 75000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "SAMRUDDHI SANDEEP VADGAVE"
}
