{
  "village_code": "272700010335670000",
  "village_name": "दौलावडगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:02Z",
  "surveys": [
    "161/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आष्टी\nलिहून देणार : राणी भागवत थोरात रा. दौलावडगाव यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 469152 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 113380/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113380/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SAMRUDDHI SANDEEP VADGAVE"
}
