{
  "village_code": "272700010335670000",
  "village_name": "दौलावडगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:46:07Z",
  "surveys": [
    "214/आ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभानुदास बन्सी कोहक रा. दौलावडगाव(खाता क्रमांक668) गट/सर्व्हे क्रमांक214/आ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nजालिंदर भानुदास कोहोक , (खाता क्रमांक :-2922)गट/सर्व्हे क्रमांक 214/आ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आष्टी जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2824 दिनांक 11/07/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "SAMRUDDHI SANDEEP VADGAVE"
}
