{
  "village_code": "272700010335670000",
  "village_name": "दौलावडगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:46:07Z",
  "surveys": [
    "22/1",
    "56/2",
    "56/6",
    "56/8",
    "57/4",
    "57/7",
    "58/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nकोर्ट हुकुमनामा नोंद\nवादी :1)लियाकत जाफर खान,वय- 37 वर्षे,धंदा-शेती,रा.दौलावडगाव,ता.आष्टी जि.बीड\nप्रतिवादी-\n1) आशाबी शफ़िक़ देशमुख, वय-39 वर्षे,धंदा-शेती ,रा.खांडके ता.जि.अ.नगर\n2) परविण नवाब उर्फ नबाब बेग, वय-35 वर्षे,धंदा-शेती,रा. लोणी (स.), ता.आष्टी जि.बीड\n3) फरजाना सत्तार शेख, वय-48 वर्षे,धंदा-शेती, रा.खांडके कौडगाव ता.जि.अ.नगर\n4) रुकाया उर्फ रुकैय्या युनूस पठाण, वय-36 वर्षे,धंदा-शेती, रा.महादेववाडी साडे ता.जि.अ.नगर\n5) ताहेर उर्फ ताहेर बी जाफर खान वय-65 वर्षे,धंदा-शेती, रा. दौलावडगाव,ता.आष्टी जि.बीड\nवरील वादी, प्र. वादी यांचे डीक्लेरेशन ऑफ पार्टीशन (स्पेसिफिक रिलीफ एक्ट 34 प्रमाणे) वाटप करून वेगळा कब्जा मिळणेसाठी व तडजोड होऊन मौजे दौलावाडगाव येथील वादग्रस्त मिळकतीचे खालील प्रमाणे वाटप झाले आहे\n1.गट नं/सर्व्हे नं. 22/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.40 आर, पैकी 0 हे.40 आर क्षेत्र वादी लियाकत याला\n2.गट नं/सर्व्हे नं. 56/2 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.06 आर, पैकी 0 हे. 06 आर क्षेत्र वादी लियाकत याला\n3.गट नं/सर्व्हे नं. 56/6 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.06 आर, पैकी 0 हे. 06 आर क्षेत्र वादी लियाकत याला\n4.गट नं/सर्व्हे नं. 56/8 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.19 आर, पैकी 0 हे.19 आर क्षेत्र वादी लियाकत याला\n5.गट नं/सर्व्हे नं. 57/4 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.20 आर, पैकी 0 हे.20 आर क्षेत्र वादी लियाकत याला\n6.गट नं/सर्व्हे नं. 57/7 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.18 आर, पैकी 0 हे.18 आर क्षेत्र वादी लियाकत याला\n5.गट नं/सर्व्हे नं. 58/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.05.83 आर, पैकी 0 हे. 05.83 आर क्षेत्र वादी लियाकत याला\nसदर वाटपात प्रतिवादी न 1 ते 5 यांनी त्यांचा असणारा दावा मिळकती मधील कायदेशीर हिस्सा वादीचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.\nसदर दस्त मुद्रांक अधिनियम 1958 नुसार सह जिल्हा दुय्यम निबंधक वर्ग-2, बीड यांचेकडे अटकवला असून मुद्रांक चलन क्र.MH019143037202526E व MH019143054202526E ने मुद्रांक शुल्क भरलेले आहे.\nवादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वाटप झाले,मा.न्यायालयाचे तडजोड पत्र क्र. R.C.S. No. 703/2025 Exh. No. 15/A दि.04/02/2026 प्राप्त झाले नोंद घेतली,पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "SAMRUDDHI SANDEEP VADGAVE"
}
