{
  "village_code": "272700010335690000",
  "village_name": "कारखेल [खुर्द]",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1691,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:53:58Z",
  "surveys": [
    "33/आ/5",
    "45/अ/1",
    "47/उ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 21/2026\nआदेश दिनांक : 07/05/2026श्री गणेश सुभाष घुले रा. कारखेल खुर्द यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश क स्तर आष्टी यांचे न्यायालयातील तडजोड पत्राची प्रत सादर करून कळविले कि वादी 1] गणेश सुभाष घुले रा. कारखेल खुर्द व प्रतिवादी नं.1] बाबासाहेब सुभाष घुले 2] राजु तुकाराम घुले 3) सविता भ्र राजु घुले 4)कृष्णा राजु घुले 5)प्रियंका राजु घुले सर्व रा. कारखेल खुर्द ता.आष्टी जि.बीड 6)सुभद्रा उर्फ सिताबाई सुभाष घुले रा. मोहोटादेवीगड ता.पाथर्डी जि.अ.नगर 7)द्वारकाबाई अंकुश शिरसाठ रा.अरणविहीरा ता.आष्टी जि.बीड 8)हौसाबाई तुकाराम घुले कारखेल खुर्द ता.आष्टी जि.बीड यांच्यात मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर आष्टी यांचे न्यायालयातील रे. दि. दा.नं. 21/2026 निकाल दिनांक 07-05-2026 नुसार कारखेल खुर्द येथील जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.\n1] स.नं. 33/आ/5 वाटपाचे क्षेत्र 01 हे 41 आर पैकी प्रतिवादी नंबर 6)सुभद्रा उर्फ सिताबाई सुभाष घुले यांना 0.70.50 आर व प्रतिवादी नं 4)कृष्णा राजु घुले यांना 0.70.50 आर देण्यात आलेले आहे\n2] स.नं. 45/अ/1 वाटपाचे क्षेत्र 01 हे 71 आर पैकी प्रतिवादी नं.1] बाबासाहेब सुभाष घुले यांना 00 हे 85.50 आर व प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले यांना 00 हे 85.50 आर देण्यात आलेले आहे\n3] दावा मिळकती मधील स.नं. 47/उ/1 वाटपाचे क्षेत्र 01 हे 35.50 आर पैकी प्रतिवादी नंबर 6)सुभद्रा उर्फ सिताबाई सुभाष घुले यांना 0.67.75 आर व प्रतिवादी नं 4)कृष्णा राजु घुले यांना 0.67.75 आर देण्यात आलेले आहे\n4] दावा मिळकती मधील स.नं. 50/अै/2 वाटपाचे क्षेत्र 01 हे 02 आर पैकी वादी 1] गणेश सुभाष घुले यांना 00 हे 60 आर व प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले यांना 00 हे 42 आर देण्यात आलेले आहे\nतसेच सर्व्हे नंबर 50/इ/10 वाटपाचे वादग्रस्त क्षेत्र 0.05 आर असून ते वाटप करण्यास तुकडे बंधीची बाधा येत असल्याने सदरील 0.05 आर क्षेत्र हे प्रतिवादी नंबर 6)सुभद्रा उर्फ सिताबाई सुभाष घुले व प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले या दोघांना समाईकात राहील तसेच सर्व्हे नंबर 50/इ/10 मध्ये एकूण दोन बोअरवेल असून सदर दोन्ही बोअरवेल मध्ये प्रतिवादी नंबर 6)सुभद्रा उर्फ सिताबाई सुभाष घुले व प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले यांचा प्रत्येकी 0-8-0 आणे हिस्सा राहील\nतसेच स.नं. 50/अै/2 मध्ये प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले यांचे वाटणीत एक बोअरवेल असून त्यामध्ये वादी 1] गणेश सुभाष घुले यांचा 0-8-0 आणे हिस्सा राहील प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले यांचा 0-8-0 आणे हिस्सा राहील\nसर्व्हे नंबर 1 वाटपाचे वादग्रस्त क्षेत्र 0.09 आर असून ते वाटप करण्यास तुकडे बंधीची बाधा येत असल्याने सदरील 0.09 आर क्षेत्र हे प्रतिवादी नंबर 6)सुभद्रा उर्फ सिताबाई सुभाष घुले व प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले या दोघांना समाईकात राहील तसेच स.नं. 45/अ/1 मध्ये प्रतिवादी नं. 2] राजु तुकाराम घुले यांचे वाटणीतुन 12 फुट रुंदीचा पूर्वेकडून पश्चिमे कडे जाण्यासाठी वादी व प्रतिवादी यांना रस्ता राहील हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे\nवरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान वाटप करण्यात आले आहे ते वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे\nसदर वाटपात प्रतिवादी नंबर 3,5,7 व 8 यांनी आपला दावा मिळकती मधील असणारा हिस्सा स्वता हून कायम स्वरूपी विनामोबदला हक्क सोडून दिला आहे.करिता अर्ज व तडजोड पत्राची नक्कल सादर केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "संजय मनसुक दगडखैर"
}
