{
  "village_code": "272700010335690000",
  "village_name": "कारखेल [खुर्द]",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1692,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:53:58Z",
  "surveys": [
    "56/ई/1",
    "59",
    "66/आ/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कडा ता आष्टी जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप आजिनाथ बर्डे रा. कारखेल [खुर्द] यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3922-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/ई/1, 59, 66/आ/5 क्षेत्र 0.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप आजिनाथ बर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मनसुक दगडखैर"
}
