{
  "village_code": "272700010335690000",
  "village_name": "कारखेल [खुर्द]",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1694,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:36:36Z",
  "surveys": [
    "15/आ/1",
    "16",
    "25",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 757\nआदेश दिनांक : 29/08/2025\nअर्जदार लताबाई ज्ञानदेव घुले रा. मौजे कारखेल यांनी तहसील कार्यालय आष्टी येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे जमीन वाटपाबाबत अर्ज केल्यावरून नमुना अ व ब मध्ये जाहीरनामा काढून व जवाब प्राप्त होऊन खालीलप्रमाणे वाटपाबाबत आदेश झाला\nवाटपपत्र लिहून घेणार :- 1) अंबादास ज्ञानदेव घुले वय:- 32 वर्ष 2)बाळासाहेब ज्ञानदेव घुले वय :-29 वर्षे 3)रवींद्र ज्ञानदेव घुले वय :- 26 वर्षे 4) लताबाई ज्ञानदेव घुले वय:- 55 वर्षे सर्व रा.कारखेल (खु), ता.आष्टी जि.बीड\nवाटपपत्र लिहून देणार :-1) लताबाई ज्ञानदेव घुले वय:- 55 वर्षे रा.कारखेल (खु), ता.आष्टी जि.बीड\nसंमती लिहून देणार :- 1) ज्ञानदेव किसन घुले वय:- 62 वर्षे रा.कारखेल (खु), ता.आष्टी जि.बीड\nवरील खातेदार यांनी मा.तहसीलदार साहेब आष्टी यांचे समोर कलम 85 नुसार आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/757/2025 दिनांक 29/08/2025 प्रमाणे मौजे कारखेल खुर्द ता.आष्टी जि.बीड येथील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे.\n1)सर्व्हे नंबर 25 मधील वाटपाचे एकूण क्षेत्र 03.67 आर पैकी अंबादास ज्ञानदेव घुले यांना क्षेत्र 1.08 आर , बाळासाहेब ज्ञानदेव घुले यांना क्षेत्र 01.30 आर, रवींद्र ज्ञानदेव घुले यांना क्षेत्र 1.29 आर या प्रमाणे वाटप करण्यात आले आहे तसेच सर्व्हे नंबर 25 मध्ये लताबाई ज्ञानदेव घुले यांची एक स्वतंत्र विहीर असून ती सर्वानुमते रवींद्र ज्ञानदेव घुले यांच्या नावावर करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले आहे\n2) सर्व्हे नंबर 16 मधील वाटपाचे एकूण क्षेत्र 00.21 आर हे संपूर्ण क्षेत्र अंबादास ज्ञानदेव घुले यांना वाटप करण्यात आले आहे\n3) सर्व्हे नंबर 15/आ/1 मधील वाटपाचे एकूण क्षेत्र 00.72 आर व सर्व्हे नंबर 26 मधील वाटपाचे एकूण क्षेत्र 00.33 आर हे संपूर्ण क्षेत्र लताबाई ज्ञानदेव घुले यांना देण्यात आलेले आहे\nवरील प्रमाणे आपापसात वाटप करण्यात आले आहे.कलम 85 नुसार नोंद घेतली मंजुरीस्तव सविनय सादर",
  "talathi": "संजय मनसुक दगडखैर"
}
