{
  "village_code": "272700010335730000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4015,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:40Z",
  "surveys": [
    "172/1",
    "173/1",
    "174",
    "213",
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nआदेश क्रमांक १३६ /२०२४\nआदेश दिनांक २४/०६ /२०२५\nआदेश तडजोडपत्र नोंद : मा .दिवाणी न्यायालय क स्तर आष्टी यांचे दि. २४/०६ /२०२५\nचे तडजोड पत्रा अन्वये\nवादी\nउमेश ओंकारेश्वर कटके वय २३ वर्षे\nधंदा. शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड\nप्रतिवादी\n१. सरस्वती भ्र चांगदेव कटके वय ७५ वर्षे\nधंदा . घरकाम रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड\n२ . दत्तात्रय चांगदेव कटके वय ५५ वर्षे\nधंदा. शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड\n३. मिठु चांगदेव कटके वय ५२ वर्षे\nधंदा .शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड\n४. ओंकारेश्वर चांगदेव कटके वय ५० वर्षे\nधंदा .शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड\n५. निर्मला भ्र.ओंकारेश्वर कटके वय ४५ वर्षे\nधंदा .घरकाम रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड\n६. मंगल पांडुरंग त्र्यंबके वय ४० वर्षे\nधंदा. घरकाम रा. मिरजगाव ता. कर्जत जि. अ. नगर\nवरील वादी व प्रतिवादी १ ते ६ यांच्येत मौजे देवळाली (पानाची) ता.आष्टी जि.बीड येथील सर्वे नं मधील क्षेत्रामध्ये तडजोड झाली असून ते सर्वे नं. १७२/१ ,१७३/१ ,१७४ ,२१३ व २१४ मधील वादग्रस्त क्षेत्रा मध्ये तडजोड झाली ती सर्वे नं निहाय क्षेत्र वादी व प्रतिवादी नं १ ते ३ यास पुढीलप्रमाणे क्षेत्र मिळाले .\n१) सर्वे नं – १७२/१ चे वाटप ०० हे .८८ आर पो . ख . ०० हे ०५ आर पैकी\nवादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे .३६ आर पो . ख . ०० हे ०२ आर क्षेत्र मिळाले\n२) सर्वे नं - १७३/१ चे वाटप ०० हे .१९ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी\nवादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे ०६ आर क्षेत्र मिळाले\n३) सर्वे नं - १७४ चे वाटप ०१ हे .४९ आर पो . ख . ०० हे ०२ आर पैकी\nवादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे २३ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले\n४) सर्वे नं - २१४ चे वाटप ०० हे. ८६ आर पो . ख . ०० हे ०० आर पैकी\nवादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे १५ आर क्षेत्र मिळाले\nतसेच प्रतिवादी नं १ . सरस्वती भ्र चांगदेव कटके ला मिळालेले सर्वे नं १७४ मध्ये मिळालेले क्षेत्र ०० हे ७९ आर पोट ख ०० हे ०१ आर मिळाले आहे .\n१) सर्वे नं – १७२/१ चे वाटप ०० हे .८८ आर पो . ख . ०० हे ०५ आर पैकी\nप्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे .१६ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले\n२) सर्वे नं - १७३/१ चे वाटप ०० हे .१९ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी\nप्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे ०७ आर क्षेत्र मिळाले\n३) सर्वे नं - १७४ चे वाटप ०१ हे .४९ आर पो . ख . ०० हे ०२ आर पैकी\nप्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे २४ आर पो . ख . ०० हे ०० आर क्षेत्र मिळाले\n४) सर्वे नं - २१४ चे वाटप ०० हे. ८६ आर पैकी\nप्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे ३६ आर क्षेत्र मिळाले\n१) सर्वे नं – १७२/१ चे वाटप ०० हे .८८ आर पो . ख . ०० हे ०५ आर पैकी\nप्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ह्यास ०० हे .३६ आर पो . ख . ०० हे ०२ आर क्षेत्र मिळाले\n२) सर्वे नं - १७३/१ चे वाटप ०० हे .१९ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी\nप्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ह्यास ०० हे ०६ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले\n३) सर्वे नं - १७४ चे वाटप ०१ हे .४९ आर पो . ख . ०० हे ०२ आर पैकी\nप्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ह्यास ०० हे २३ आर क्षेत्र मिळाले\n४) सर्वे नं - २१३ चे वाटप ०० हे .२४ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी\nप्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ०० हे .२४ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले\n५) सर्वे नं - २१४ चे वाटप ०० हे. ८६ आर पो . ख . ०० हे ०० आर पैकी\nप्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ०० हे .३५ क्षेत्र मिळाले.\nतसेच सर्वे नं. १७२/१ मधील विहीरीमध्ये उमेश ओंकारेश्वर दत्तात्रय चांगदेव मिठु चांगदेव यांचा समान हिस्सा राहील. वाटपा प्रमाणे प्रतीवादी नं . ४ ,५ व ६ यांनी त्यांचा मिळकतीमधील असणारा हिस्सा हा कायमस्वरूपी वादी व प्रतिवादी नं .१ , २ व ३यांचे हक्कात कायमस्वरूपी विनामोबदला सोडून दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व काबुल आहे . सदरचे तडजोड पत्र हे अर्जदार वादी उमेश ओंकारेश्वर कटके यांनी अर्ज व अर्जासोबत तडजोड पत्र आदेश दाखल केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर असे .\nटिपण :- अर्जदार यांनी चलन क्र . 1) MH009464060202627M हे दि. 02/09/2026 चे सोबत जोडले आहे. .\n2) MH009463840202627M हे दि. 02/09/2026 चे सोबत जोडलेआहे.",
  "talathi": "नरसाळे जालिंदर गोपाला"
}
