{
  "village_code": "272700010335730000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4016,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:40Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : २०२६/जमा -१ /वाटप /कावि/२६९\nआदेश दिनांक : 16/09/2026\nअर्जदार रोहनसिंग खुशालसिंग बिसेन रा देवळाली ता. आष्टी जि. बीड यांनी अर्ज व अर्जासोबत मा. तहसीलदार आष्टी यांचे कडून म ज म अ चे अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये केलेले वाटप पत्र सादर केले असून मौजे देवळाली ता. आष्टी जि. बीड येथील सर्वे नं १३२ मधील वाटप पत्र करून देणार :- खुशालसिंग चत्तरसिंग बिसेन यांनी वाटप पत्र करून दिले आहे संमती देणार :-शारदासिंग खुशालसिंग बिसेन यांनी संमती देऊन सदर चे वाटप क्षेत्र ०१ हे ०७ आर व पोट ख क्षेत्र ०० हे ०२ आर हे वाटप पत्र करून घेणार:- रोहनसिंग खुशालसिंग बिसेन यांना मिळाले आहे असा आदेश क्र:- २०२६/जमा -१ /वाटप /कावि/२६९ अर्जा सोबत दाखल केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर असे.",
  "talathi": "नरसाळे जालिंदर गोपाला"
}
