{
  "village_code": "272700010335750000",
  "village_name": "म्हसोबाचीवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2126,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:27:59Z",
  "surveys": [
    "118/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र 2026/जमा-1/ई-फेरफार/एस आर-क.155/कावी-224\nआदेश दिनांक : 24/09/2026 मा. तहसीदार साहेब याचे आदेश क्रमांक : क्र 2026/जमा-1/ई-फेरफार/एस आर-क.155/कावी-224 आदेश दिनांक : 24/09/2026 नुसार नोंद घेण्यात येते कि मौजे म्हसोबाचीवाडी येथील खातेदार द्वारकाबाई किसन शेकडे यांचे स.नं. 117/अ मध्ये खाते नं. 1342 व स.नं. 118/अ/1 मध्ये खाते नं. 68 चे वेगवेगळे आठ अ तयार झाले आहेत तरी दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे तरी द्वारकाबाई किसन शेकडे यांनी त्यांचे आठ अ एकत्रित करणेसाठी अर्ज दिलेल्यावरून मा.तहसीलदार साहेब आष्टी यांना कलम 155 प्रमाणे प्रस्ताव सादर केलेला होता त्याचा आदेश प्राप्त झाला असून प्राप्त आदेशान्वये नोंद घेतली. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "बबन लक्ष्मण सावंतफुले"
}
