{
  "village_code": "272700010335760000",
  "village_name": "उंदरखेल",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:44:06Z",
  "surveys": [
    "86/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार:अंबादास नानाभाऊ दहातोंडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अंबेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अंभोरा ता आष्टी यांचेकडून दिनांक 09/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निंबधक आष्टी यांचे कडील रिकन्हेन्स दस्त क्रमांक 3150/2026 दिनांक17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय मनसुक दगडखैर"
}
