{
  "village_code": "272700010335800000",
  "village_name": "भोजेवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2707,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:24:32Z",
  "surveys": [
    "103/अु/7",
    "127/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या धानोरा ता आष्टी जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : चिमाजी पंढरीनाथ पालवे रा. भोजेवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4001-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/अु/7, 127/अ/1 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिमाजी पंढरीनाथ पालवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश पोपट गोरे"
}
