{
  "village_code": "272700010335840000",
  "village_name": "बिरंगळवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:22:08Z",
  "surveys": [
    "17/5",
    "18/4",
    "20/1",
    "23/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी शाखा धामणगाव ता आष्टी जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : आशोक दगडु बिरंगळ रा. बिरंगळवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3957-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/5, 18/4, 20/1, 23/4 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशोक दगडु बिरंगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद अशोक शिंदे"
}
