{
  "village_code": "272700010335940000",
  "village_name": "पाटसरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:15:59Z",
  "surveys": [
    "46/अ/1",
    "46/आ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026हुकूमनामा नोंद :-\nमा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी.\nरे.दि.दा.नं.451/2018 दिनांक 17/02/2026 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी :- 1)शुभम सुनिल बुधवंत ,वय 21 वर्षे, धंदा-शिक्षण,\n2)रुख्मीन भ्र.सुनिल बुधवंत,वय-40 वर्षे,धंदा-शेती,दोघे रा.पाटसरा,ता.आष्टी जि.बीड\nविरुध्द\nप्रतिवादी :-\n1)दिलीप निवृत्ती बुधवंत,(मयत),\n2)अंतीका भ्र.निवृत्ती बुधवंत,वय-65 वर्षे,धंदा-शेती,\n3)शोभा भ्र.राजु वनवे,वय-40 वर्षे,धंदा-घरकाम,\n4)सुनिता भ्र.अशोक सानप,वय-30 वर्षे,धंदा-शेती,रा.नागतळा,ता.आष्टी जि.बीड\nवरील वादी,प्र.वादी यांचे मध्ये सरस निरस मानाने वाटप करून तुटक ताबा मिळणेसाठी हिंदु वारसा कायदा कलम 9 प्रमाणे पुढीलप्रमाणे तडजोड झालेले आहे-\n1]स.नं./गट नं.46/आ/2 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=4610 हे.आर पैकी - 1)शुभम 0.1510 हे.आर 2)शोभा 0.16 हे.आर 3)सुनिता 0.15 हे.आर\n2]स.नं./गट नं.46/अ/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=13 हे.आर पैकी - 1)अंतिका 0.13 हे.आर\nकरिता हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली.ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जावेद दगडू तडवी"
}
