{
  "village_code": "272700010335980000",
  "village_name": "सुरुडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:39:48Z",
  "gone_at": "2026-11-02T13:52:26Z",
  "surveys": [
    "276/अू/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं - 567/2026\nआदेश दिनांक : 29/08/2026\nमे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर आष्टी यांचे न्यायालयातील रे. दिवाणी दावा नं. रे.दि.मु.न 567/2026 दि. 29/08/2026 चे आदेश्याप्रमाणे\nवादी नं. १) बाबासाहेब कारभारी गर्जे वय ६० वर्ष रा.सुरुडी ता.आष्टी जि.बीड\nप्रतिवादी नं. १)रामदास गहिनीनाथ गर्जे २)अंकुश गहिनीनाथ गर्जे ३) सुभाष गहिनीनाथ गर्जे ४) महादेव कारभारी गर्जे ५) रावसाहेब कारभारी गर्जे वरील सर्व रा.सुरुडी ता.आष्टी जि.बीड\nयांच्यामध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत तसेच वादी व प्रतिवादी क्र यांनी त्यांचा सदर मिळकती मधील त्यांचा हिस्सा विनामोबदला सोडून दिला असलेबाबत आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी नोंद केली. यांच्यात मा.दिवाणी न्यायाधीस साहेब क.स्तर ता.आष्टी यांचे न्यायालयात रे.मु. दिवाणी दावा न 567/२०२६ निकाल दिनांक १७/०८/२०२६ नुसार मौजे सुरुडी येथील जमिनीची खालीलप्रमाणे तडजोड झाली\nसर्व्हे नं./सर्व्हे नं./गट नं- 276/ अू/15\nवाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला…0.7000 पो.ख.-00.00.00\n१) बाबासाहेब कारभारी गर्जे = 0.1167 हे.आर २) रामदास गहिनीनाथ गर्जे = 0.1166 हे.आर ३) अंकुश गहिनीनाथ गर्जे = 0.1166 हे.आर ४) सुभाष गहिनीनाथ गर्जे = 0.1167 हे.आर ५) रावसाहेब कारभारी गर्जे = 0.1167 हे.आर ६) महादेव कारभारी गर्जे = 0.1167 हे.आर\nया प्रमाणे मिळकितेचे वाटप करण्यात आले सदर खातेदाराच्या मालकी हक्का पर्यंत वाटपकरण्यात आले.\nसदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "श्रीकांत दगडू पाटील"
}
