{
  "village_code": "272700010336040000",
  "village_name": "दादेगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:45:03Z",
  "surveys": [
    "69/आ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार:-1) जयराम पांडू विधाते 2) बबन पंढरीनाथ विधाते 3) बाळु पंढरीनाथ विधाते सर्व रा.दादेगाव यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 69/आ/2 मधील यांचा वाहिरीत लिहुन देणार:-1) जयराम पांडू विधाते 0-2-0 आणे पैकी 0-2-0 आणे लिहुन देणार:2) बबन पंढरीनाथ विधाते 0-1-6 आणे पैकी 0-1-6 आणे लिहुन देणार:3) बाळु पंढरीनाथ विधाते 0-1-6 आणे पैकी 0-1-6 आणे\nलिहुन घेणार:- बाळु धनजी विधाते यांना दुय्यम निबंध‍क आष्टी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3966 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात विहिरीची नोंद दाखल केली.",
  "talathi": "बबन लक्ष्मण सावंतफुले"
}
