{
  "village_code": "272700010336090000",
  "village_name": "देविनिमगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4642,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:06:04Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 587/45\nआदेश दिनांक : 04/10/2026 मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे आदेश क्रमांक 2026/सामान्य/सिलिंग/वर्ग 1/परवानगी/कावि-587/45 दिनांक 4/10/2026 नुसार नोंद घेण्यात येते कि मौजे देविनिमगाव ता.आष्टी जिल्हा बीड येथील श्री संपत परमेश्वर कर्डिले यांचे नावे असलेले स न 91 मधील 0.20 आर क्षेत्र सिलिंग जमीन महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग चार ब दिनांक 04/05/2026 मधील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे बाबतची परवानगी मिळणे बाबत मा.जिल्हाधिकारी बीड यांचे कडे विनंती करण्यात आलेली होती सदर जमिनी बाबत मूल्यांकनाच्या 25 टक्के रक्कम 22410/- ग्रास प्रणाली द्वारे चलन जमा करण्यात आले आहे.त्यानुसार मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी महाराष्ट्र शेतजमीन [ जमीन धारणेची कमाल मर्यादा ] अधिनियम 1961 चे कलम 29 [ 1] अन्वये [ सुधारित नियम 19 ऑक्टोंबर 2001] व महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग चार ब दिनांक 04/05/2026 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून अर्जदार श्री संपत परमेश्वर कर्डिले रा.कडा ता.आष्टी जिल्हा बीड यांनी त्यांचे नावे असलेली मौजे देविनिमगाव ता.आष्टी जिल्हा बीड येथील स न 91 मधील 0.20 आर सिलिंग भोगवटदारवर्ग 2 मधून भोगवटदारवर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्याची परवानगी निम्नलिखित अटीचे अधीन राहून देण्यात आलेली आहे.करिता सदरील आदेशाची नोंद सदरील 7/12 च्या इतर हक्कात घेण्याकरिता नोंद घेतली मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "SHAILESH SHIVDAS GOLANDE"
}
