{
  "village_code": "272700010336130000",
  "village_name": "धामनगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8577,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:46:46Z",
  "surveys": [
    "214/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : संचिका क्रमांक 2025 /आरओआर/मं.अ./एसआर-18\nआदेश दिनांक : 03/11/2026\nआदेशानुसार खरेदी नोंद :\nलिहुन देणार:- पिसाळ आदेश बाळासाहेब (खाता क्रमांक :- ४६२२) \" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक २१४/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.५६५0 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.१००० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- ओंकार बाबासाहेब ढोबळे ,राजश्री प्रदीप धनवडे ,मिना बाळु पिसाळ,हरिभाऊ गहिनीनाथ दराडे,संपत हौसराव शिंदे खाता क्रमांक :- ५१५४ )यांना दुय्यम निबंधक आष्टी यांचे कडील खरेदी दस्तक क्र २४९८ दिनांक २०/०६/२०२५ प्रमाणे रक्क-म रूपये ११३५०००.०० घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. मौजे धामणगाव येथील तक्रारी फेरफार क्रमांक 8297 हि नोंद मा.तहसीलदार आष्टी यांचे आदेश क्र.2024/आरओआर/प्र.फेरफार कावी दि.30.05.2025 या आदेशानुसार तांत्रिक अडचणीमुळे Online वरून कमी करण्यात आली होती. त्यामुळे सदरील नोंद मंडळअधिकारी धामणगाव यांचे आदेश संचिका क्रमांक 2025/आरओआर/मं.अ./एसआर-18 दि.03/11/2026 आदेशानुसार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "SHAILESH SHIVDAS GOLANDE"
}
