{
  "village_code": "272700010336150000",
  "village_name": "पाटण",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 741,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:15:38Z",
  "surveys": [
    "14",
    "140",
    "143",
    "144",
    "156",
    "165",
    "17",
    "19",
    "20",
    "56",
    "58",
    "59",
    "62",
    "67",
    "68",
    "95",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 467/2026\nआदेश दिनांक : 19/09/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आष्टी\nआदेश क्रमांक : रे. दि. मु. नं. 467/2026\nआदेश दिनांक : 19/09/2026\nतडजोडपत्र :-\nखातेदार श्री. प्रल्हाद आश्रुबा वनवे वय 63 वर्ष रा. पाटण सांगवी ता. आष्टी जि. बीड यांनी लेखी अर्ज व आष्टी येथील मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर आष्टी, ता. आष्टी यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 467/2026 दिनांक 19/09/2026 रोजीच्या तडजोड पत्राची नक्कल दाखल केलेवरुन नोंद घेण्यात येते कि, वादी १) श्री. प्रल्हाद आश्रुबा वनवे वय 63 वर्ष रा. पाटण सांगवी ता. आष्टी जि. बीड विरुद्ध प्रतिवादी १)शहादेव आश्रुबा वनवे वय 58 वर्ष २)सत्यभामा म्हातारदेव वनवे वय 63 वर्ष रा पाटण ता. आष्टी 3)संगीता भागवत फुंदे वय 50 वर्ष रा कोरडगाव अहिल्यानगर 4) अनिता दादासाहेब बांगर वय 42 वर्ष रा. पिंपरखेड ता. जामखेड अहिल्यानगर 5) सोनाली विकास कारखेले वय 37 वर्ष रा त्रिभुवनवाडी ता. जि. अहिल्यानगर 6) छाया आजिनाथ गर्जे वय 32 वर्ष रा खिळद ता. आष्टी जि . बीड 7) प्रियंका शहादेव मिसाळ वय 28 वर्ष रा. बावी आष्टी बीड 8) रूपाली ज्ञानेश्वर फुंदे वय 26 वर्ष रा. केडगाव अहिल्यानगर 9) भाग्यश्री सुरेश बांगर वय 23 वर्ष रा पिंपरी चिंचवड पुणे 10) राजश्री म्हातारदेव वनवे वय 20 वर्ष रा. पाटण आष्टी बीड मौजे पाटण सांगवी ता. आष्टी जि. बीड येथील जमिनीचे आपसात तडजोड होऊन खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप झाले आहे.\nअ.क्र. गट नं. वादग्रस्त हिस्सा वाटप करून दिलेले क्षेत्र हे. आर\n१) 14 = 0.0517 हे आर\nसत्यभामा म्हातारदेव वनवे = 0.0517 हे आर\n२) 140 = 0.1583 हे आर\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.1583 हे आर\n३) 143 = 0.0016 हे आर,\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.0016 हे आर\n4) 144 = 0.2400 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.2400 हे आर\n5)156 = 0.4300 हे आर,\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.4300 हे आर\n6) 165 = 0.7000 हे आर,\nसत्यभामा म्हातारदेव वनवे = 0.7000 हे आर\n7) 17 = 0.1500 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1500 हे आर\n8) 19 = 0.0034 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.0034 हे आर\n9) 20 = 0.1800 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1800 हे आर\n10) 56 = 0.0250 हे आर,\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.0250 हे आर\n11) 58 = 0.0325 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.0325 हे आर\n12) 59 = 0.1500 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.0750 ,शहादेव आश्रुबा वनवे = 0.0750 हे आर\n13) 62 = 0.3500 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1750 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.1750 हे आर\n14) 67 = 0.0001 हे आर,\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.0001 हे आर\n15) 68 = 0.3367 हे आर,\nप्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1683 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.1684 हे आर\n16) 95 = 0.1425 हे आर,\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.1425 हे आर\n17) 99 = 0.3267 हे आर,\nशहादेव आश्रुबा वनवे = 0.3267 हे आर\nयेणेप्रमाणे दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान सरस निरस मनाने वाटप झालेले आहे.\nकरिता तडजोडपत्र नक्कल आधारे फेरफार लिहिला नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रसाद अशोक शिंदे"
}
