{
  "village_code": "272700010336210000",
  "village_name": "कोहिनी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:33:30Z",
  "surveys": [
    "2/अू",
    "22/अू",
    "67/अी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : पूर्णवादी नागरी सह. बँक मर्या. शाखा आष्टी\nलिहून घेणार : दत्तू मारूती भवर\nसर्वे नंबर 2/अू, 22/ऊ, 67/ई वरील पूर्णवादी नागरी सह. बँक मर्या. शाखा आष्टी बीड यांचेकडून दिनांक 29/08/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक PNSB/ASHTI/120/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nअर्ज ,बँकेचे पत्र वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख तनवीर बाबासाहेब"
}
