{
  "village_code": "272700010336230000",
  "village_name": "केरुळ",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2511,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:31Z",
  "surveys": [
    "115",
    "117",
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026महाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-\nअर्जदार श्री.नानासाहेब कोंडीबा आंधळे,रा.केरूळ,ता.आष्टी,जि.बीड.\nयांनी अर्ज केला होता, त्यानुसार\nमा.तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/171\nआदेश दि.16/09/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,\nवाटपपत्र लिहुन देणार -:1)नानासाहेब कोंडीबा आंधळे,धंदा-शेती, रा.केरूळ,ता.आष्टी जि.बीड\nवाटपपत्र लिहुन घेणार -:1सचिन नानाभाउ आंधळे,धंदा-शेती,वय-41 वर्षे,रा.केरूळ,ता.आष्टी जि.बीड\nवाटपपत्र समंती देणार -: 1) मंगल नानाभाउ आंधळे,धंदा-शेती,वय-68 वर्षे,रा.केरूळ,ता.आष्टी जि.बीड 2)अनिता रामहरी गर्जे,वय-37 वर्षे,रा.बीड,ता.आष्टी जि.बीड 3)सुनिता चंद्रभान बोडखे,वय-43 वर्षे,रा.खिळद,ता.आष्टी जि.बीड\nमूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील मौजे- केरूळ,ता.आष्टी येथील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे-\n1)स.नं./ग.नं. 115 चे मूळ जमीन मालक नाना कोंडीबा आंधळे यांचे क्षेत्र 0= 26 हे.आर पैकी 1]सचिन नानाभाउ आंधळे 0.26 हे.आर\n2)स.नं./ग.नं. 117 चे मूळ जमीन मालक नाना कोंडीबा आंधळे यांचे क्षेत्र 0=80 हे.आर पैकी 1] सचिन नानाभाउ आंधळे 0.80 हे.आर\n3)स.नं./ग.नं. 86 चे मूळ जमीन मालक नाना कोंडीबा आंधळे यांचे क्षेत्र 0=36 हे.आर पैकी 1] सचिन नानाभाउ आंधळे 0.36 हे.आर\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे,करिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आसाराम शेशेराव भावले"
}
