{
  "village_code": "272700010336230000",
  "village_name": "केरुळ",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2513,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:31Z",
  "surveys": [
    "432",
    "436",
    "437",
    "438"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी\nगहाणखत लिहुन देणार : भिमराव दशरथ दिवटे ,लक्ष्मण भिमराव दिवटे रा. केरुळ यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4105-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 432, 436, 437, 438 क्षेत्र 0.8033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव दशरथ दिवटे ,लक्ष्मण भिमराव दिवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आसाराम शेशेराव भावले"
}
