{
  "village_code": "272700010336260000",
  "village_name": "किन्ही",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1288,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:10Z",
  "surveys": [
    "354",
    "422",
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी.\nरे.दि.दा.नं.848/2019 दिनांक 25/08/2022 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी :-1)बळीराम महादेव काकडे, वय 50 वर्षे, धंदा-शेती,रा.किन्ही,ता.आष्टी जि.बीड\nविरुध्द\nप्रतिवादी :-\n1)मल्हारी महादेव काकडे, वय 55 वर्षे, धंदा-शेती,\n2)लक्ष्मण महादेव काकडे,वय-46 वर्षे,धंदा-शेती,\n3)कैलास महादेव काकडे,वय-42 वर्षे,धंदा-शेती,वरील सर्व रा.किन्ही,ता.आष्टी,जि.बीड\nवरील वादी, प्र.वादी यांचे मध्ये सरस निरस मानाने वाटप करून तुटक ताबा स्पेसिफीक रिलीफ ॲक्ट कलम 34 प्रमाणे पुढीलप्रमाणे तडजोड झालेले आहे-\n1] स.नं./गट नं.354 मधील वादग्रस्त क्षेत्र 1=62 हे.आर पैकी - 11)बळीराम 0.4050 हे.आर 2) मल्हारी 0.4050 हे.आर 3)लक्ष्मण 0.4050 हे.आर 4)कैलास 0.4050 हे.आर\n2] स.नं./गट नं.422 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=33 हे.आर पैकी - 1)बळीराम 0.1650 हे.आर 2) मल्हारी 0.0825 हे.आर 3) कैलास 0.0825 हे.आर\n3] स.नं./गट नं.433 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=20 हे.आर पैकी - 1) मल्हारी 0.05 हे.आर 2)लक्ष्मण 0.10 हे.आर 3)कैलास 0.05 हे.आर\nकरिता हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली.ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नितीन शिवाजी गायकवाड"
}
