{
  "village_code": "272700010336310000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5861,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:29:47Z",
  "surveys": [
    "413"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महागणेश मल्टिस्टेट अर्बन को-आ‍ॅपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. मांडवे,ता.जि.अहिल्यानगर शाखा लोणी, ता.आष्टी,जि.बीड.\nगहाणखत लिहुन देणार : भाउसाहेब बापु वाळके रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3975-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाउसाहेब बापु वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश संजय पावसे"
}
