{
  "village_code": "272700010336350000",
  "village_name": "पिंपळा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:29Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : क्र. जा/क्र.327/वअ/म.स.सं.का1960/कलम 156/ नियम 1961/नि.107(10)/स्थावर मिळकत जप्ती आदेश/आष्टी नागरी.पत.ब.ना.मा.आ.निरुतीराव उगले पत./2026\nआदेश दिनांक : 05/08/2026\nवसुली व विक्री अधिकारी,आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी बदलले नाव मा.आ.निवृतीराव उगले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी ता.आष्टी जि.बीड क्र. जा/क्र.327/वअ/म.स.सं.का1960/कलम 156/ नियम 1961/नि.107(10)/स्थावर मिळकत जप्ती आदेश/आष्टी नागरी.पत.ब.ना.मा.आ.निरुतीराव उगले पत./2026 दि.05/08/2026 मौजे पिंपळा तेथील थकबाकीदार गणेश पंढरीनाथ भोसले याच्या स.न 46 मधील एकून क्षेत्र 0 हे 80.00 आर वर 1,11,874 रु जप्ती चा बोजा नोंद घेण्यात येत आहे. वरील आदेशानुसार सदरील नोंद घेण्यात येत आहे मे.मंडळधिकारी साहेब याच्या कडे मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निलेश संजय पावसे"
}
