{
  "village_code": "272700010336380000",
  "village_name": "नांदुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2835,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:12:59Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ता. आष्टी , जि. बीड यांचे न्यायालयात\nआदेश क्रमांक : आर.सी.एस. क्र. 592/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमे.दि.न्या.क. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५९२/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार,\nवादी :- १. कासम राजु सय्यद , वय ३६वर्ष, व्यवसाय - शेती, रा. नांदुर, ता. आष्टी , जि. बीड\nप्रतिवादी :-\n१. राजु हुसेन सय्यद, वय ५६वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड\n२. मुमताज राजु सय्यद, वय ५२वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड\n३. चाँद राजु सय्यद, वय ३३ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड\n४.जुबेदा जावेद पठाण, वय ३४ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड\nयांच्यात आपसात तडजोड होऊन मौजे नांदुर येथील क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.\nस.नं./गट नं. ५८/२ मधील वादग्रस्त क्षेत्र १ हे ६२ आर पैकी\n१. कासम राजु सय्यद यास ०.८१०० हे.आर क्षेत्र\n२. चाँद राजु सय्यद यास ०.८१०० हे.आर क्षेत्र\nतसेच,\nप्र.वादी क्र. १ व २ यांनी आपला मिळकतीमधील हक्क वादी क्र. १ व प्र.वादी क्र. 3 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nप्र.वादी क्र. ४ यांनी आपला मिळकतीमधील हक्क प्र.वादी क्र. 3 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nमे.दि.न्या.साहेब क. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५९२/२०२६, आदेश दि. 12.09.2026नुसार वादी व प्रतीवादी याच्या मध्ये आपापसात तडजोड होऊन वरीलप्रमाणे वाटप करण्यात आले. ते वादी व प्र. वादी यास मान्य आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
