{
  "village_code": "272700010336380000",
  "village_name": "नांदुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:12:59Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पिंपळा\nलिहून घेणार : अनिल भास्कर रिंगणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 26\n1638 फेरफार क्रमांकाने घेतलेला म. ग्रा. बँक शा. पिंपळा चा 72000/- बोजा अनिल भास्कर यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 01.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
