{
  "village_code": "272700010336410000",
  "village_name": "बाळेवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1275,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:21:44Z",
  "surveys": [
    "57/अ/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 289\nआदेश दिनांक : 28/08/2025\nअर्जदार :- सुभाष श्रीपती अल्हाडे रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड यांनी अर्ज व अर्जासोबत दिवाणी न्यायालय क.स्तर आष्टी यांचे न्यायालय क.स्तर आष्टी येथील रे.मु.नं. 289/2025 ची नक्कल दाखल केली . त्यानुसार\nवादी:- १ सुभाष श्रीपती अल्हाडे, वय 62 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड\nप्रतिवादी १ गोदाबाई भ्र रामराव पवार , वय 64 वर्षे , धंदा शेती रा. चिचोंडी पा. ता. जि. अहिल्यानगर\n२ सुशीला भ्र तान्हाजी काकडे , वय 60 वर्षे , धंदा शेती रा. कुंबेफळ ता. आष्टी जि. बीड\nयांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली .\nमौजे- बाळेवाडी\nस.न. 57/अ/6 वादग्रस्त क्षेत्र 0.5850 आर सुभाष श्रीपती अल्हाडे 0.5850 आर",
  "talathi": "सुधा संजय भोसले"
}
