{
  "village_code": "272700010336410000",
  "village_name": "बाळेवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1279,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:46:04Z",
  "surveys": [
    "49",
    "51",
    "55/क/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 209\nआदेश दिनांक : 21/08/2025\nअर्जदार :- उद्धव नारायण आल्हाडे रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड यांनी अर्ज व अर्जासोबत दिवाणी न्यायालय क.स्तर आष्टी यांचे न्यायालय क.स्तर आष्टी येथील रे.मु.नं. 209/2025 ची नक्कल दाखल केली . त्यानुसार\nवादी:- १ उद्धव नारायण आल्हाडे , वय 48 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड\nप्रतिवादी १ शिवाजी नारायण आल्हाडे, वय 52 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड\n२ राजु नारायण आल्हाडे, वय 45 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड\n3 मंखाबाई नारायण आल्हाडे, वय 75 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड\n4 नंदा शिवाजी आल्हाडे वय 52 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड\nयांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली .\nमौजे- बाळेवाडी\n1)स.न. 49 वादग्रस्त क्षेत्र 3.32 आर पो. ख. 0.05 आर शिवाजी नारायण आल्हाडे 0.84 आर , उद्धव नारायण आल्हाडे 0.84 आर , मंखाबाई नारायण आल्हाडे 0.80 आर पो. ख. 0.05 आर , राजु नारायण आल्हाडे 0.84 आर\n2)स.न. 51 वादग्रस्त क्षेत्र 2.06 आर शिवाजी नारायण आल्हाडे 0.70 आर , उद्धव नारायण आल्हाडे 0.68 आर , राजु नारायण आल्हाडे 0.68 आर\n3)स.न. 55/क/5 वादग्रस्त क्षेत्र 0.40 आर नंदा शिवाजी आल्हाडे 0.20 आर , उद्धव नारायण आल्हाडे 0.20 आर",
  "talathi": "सुधा संजय भोसले"
}
