{
  "village_code": "272700010336450000",
  "village_name": "ठोंबळसांगवी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:03:31Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक,शाखा अहमदनगर, आष्टी\nलिहून देणार : नारायण इंद्रभान वाळके रा. ठोंबळसांगवी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 115 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252765/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक,शाखा अहमदनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 252765/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप विष्णू कन्हेरकर"
}
