{
  "village_code": "272700010336480000",
  "village_name": "पारोडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1190,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:16:26Z",
  "surveys": [
    "4/इ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.शिवशंभु अर्बन मल्टी पर्पज निधी लि. पारोडी,ता.आष्टी,जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : तुषार गोरख सायंबर रा. पारोडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3976-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/इ क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार गोरख सायंबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली रामचंद्र लांडगे"
}
