{
  "village_code": "272700010336480000",
  "village_name": "पारोडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1191,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:16:26Z",
  "surveys": [
    "20/इ",
    "34/7",
    "4/आ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बैंक आ‍ॅफ इंडिया शाखा रुईछत्तीसी\nगहाणखत लिहुन देणार : पंडीत नवनाथ सायंबर ,संदीप नवनाथ सायंबर ,सुनंदा नवनाथ सायंबर रा. पारोडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4119-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499984.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/इ, 34/7, 4/आ क्षेत्र 0.6333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत नवनाथ सायंबर ,संदीप नवनाथ सायंबर ,सुनंदा नवनाथ सायंबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499984.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली रामचंद्र लांडगे"
}
