{
  "village_code": "272700010336520000",
  "village_name": "वाहीरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:08Z",
  "surveys": [
    "70/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:सुभाष भाऊसाहेब झांजे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवनेरी ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. यांचेकडून दिनांक 02/06/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 478/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
