{
  "village_code": "272700010336520000",
  "village_name": "वाहीरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3863,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:08Z",
  "surveys": [
    "26/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार तथा मामलेदार\nआदेश क्रमांक : 2026/आरओआर/रस्ता /कावी-631\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा. नायब तहसीलदार तथा मामलेदार ता. आष्टी जि. बीड यांचे न्यायालयात मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार अर्जदार परमेश्वर दत्तु झांजे रा. वाहिरा ता.आष्टी जि. बीड यानी गैरअर्जदार विष्णु साहेबराव झांजे रा. वाहिरा ता.आष्टी जि. बीड यानी सर्वे न/ गट न २६ मधील बंद केलेला जुना पाणंद (पानतास)रस्ता खुला करणेबाबत अर्ज केला होता.\nमा. नायब तहसीलदार तथा मामलेदार ता. आष्टी जि. बीड यांचे मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार आदेश क्र.2026/आरओआर/रस्ता/कावी-631 नुसार बाजूस दाखल केलेल्या सर्वे न./गट न. मध्ये वाहिरा ते खुंटेफळ जुना गाडीरस्ता ते पुर्वेकडील ओढ्यापर्यंत पाणंद(पानतास) रस्त्याची ७/१२ चे इतर हक्कात नोंद घेण्यात येत आहे. करीत नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
