{
  "village_code": "272700010336520000",
  "village_name": "वाहीरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:08Z",
  "surveys": [
    "237/2",
    "87/3",
    "91/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nराजपत्राने नावात बदल करणेबाबत बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार परिगाबाई भाणुदास आटोळे यांनी (फे. क्र.६६१, १६६१) अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव परीगाबाई बापभानुदास ऐवजी परिगाबाई भाणुदास आटोळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/आरओआर/कावी/१४०० दि. १४/१०/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10-16/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A -२६५९४३४ अन्वये परीगाबाई बापभानुदास ऐवजी परिगाबाई भाणुदास आटोळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठीच्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
