{
  "village_code": "272700010336520000",
  "village_name": "वाहीरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:08Z",
  "surveys": [
    "216/3/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : लालगीर स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. , आष्टी\nलिहून देणार : राजेश शिवाजी झांजे रा. वाहीरा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216/3/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लालगीर स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
