{
  "village_code": "272700010336520000",
  "village_name": "वाहीरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3867,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:50:26Z",
  "surveys": [
    "2/आ/2/8",
    "74",
    "90",
    "91/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ता. आष्टी , जि. बीड\nआदेश क्रमांक : आर.सी.एस. क्र.529/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमे.दि.न्या. व. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५२९/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार,\nवादी :- १. रामकृष्ण रावसाहेब झांजे , वय २९ वर्ष, व्यवसाय - शेती, रा. वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड\nप्रतिवादी :-\n१.रावसाहेब रंगनाथ झांजे, वय ६५ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड\n२.पमाबाई रावसाहेब झांजे, वय ७० वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड\n३.आशा भ्र पाटील जगताप, वय ४३ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.कानडी खु, ता. आष्टी , जि. बीड\n४.मिनाबाई भ्र. आंबादास सोकांडे, वय ४० वर्ष, व्यवसाय - शेती, रा.निमगाव बोडखा, ता. आष्टी , जि. बीड\n५.आनिता भ्र. सोमनाथ बोरुडे, वय ३७ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर\n६.सविता भ्र. रामकिसन खिळे, वय ३३ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.कानडी बु, ता. आष्टी , जि. बीड\n७.प्रियंका भ्र. भैरवनाथ अनभुले, वय ३१ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.निमगाव गांगर्डा, ता. कर्जत, जि. अ.नगर\nयांच्यात आपसात तडजोड होऊन मौजे वाहिरायेथील क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.\nस.नं./गट नं. २/आ/२/८ मधील विहीर साठी खरेदी केलेले वादग्रस्त क्षेत्र ० हे ०१ आर पैकी\n१. रामकृष्ण रावसाहेब झांजे यास संपूर्ण ०.०१०० हे.आर क्षेत्र विहीर व पाईपलाइनच्या हक्का सहित\nस.नं./गट नं. ७४ मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र ० हे ८३.२५ आर पैकी\n१. रावसाहेब रंगनाथ झांजे यास संपूर्ण ०.८३२५ हे.आर क्षेत्र\nस.नं./गट नं. ९० मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र ० हे ६९ आर पैकी\n१. रामकृष्ण रावसाहेब झांजे यास संपूर्ण ०.६९०० हे.आर क्षेत्र\nस.नं./गट नं. ९१/३ मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र ० हे २५ आर पैकी\n१. रामकृष्ण रावसाहेब झांजे यास संपूर्ण ०.२५०० हे.आर क्षेत्र\nतसेच, प्र.वादी क्र. २ ते ७ यांनी आपला मिळकतीमधील हक्क वादी क्र. १ व प्र.वादी क्र. १ यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nमे.दि.न्या.साहेब व. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५२९/२०२६, आदेश दि. 12.09.2026नुसार वादी व प्रतीवादी याच्या मध्ये आपापसात तडजोड होऊन वरीलप्रमाणे वाटप करण्यात आले. ते वादी व प्र. वादी यास मान्य आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
