{
  "village_code": "272700010336520000",
  "village_name": "वाहीरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3868,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:55:09Z",
  "surveys": [
    "109/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ता. आष्टी , जि. बीड\nआदेश क्रमांक : आर.सी.एस. क्र. 426/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमे.दि.न्या. क. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ४२६/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार,\nवादी :- १. रविंद्र बयाजी माने, वय ३० वर्ष, व्यवसाय - शेती, रा. वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड\nप्रतिवादी :-\n१.अलका बयाजी माने, वय ५५ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड\n२.स्वप्नील बयाजी माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड\nयांच्यात आपसात तडजोड होऊन मौजे वाहिरा येथील क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.\nस.नं./गट नं. १०९/२ मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र १ हे ९७५० आर पैकी\n१. अलका बयाजी माने यास संपूर्ण १ हे ९७५० आर क्षेत्र विहिरीच्या हक्का सहित\nतसेच, वादी क्र. १ व प्र.वादी क्र. २ यांनी आपला मिळकतीमधील हक्क प्र.वादी क्र. १ यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nमे.दि.न्या.साहेब व. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ४२६/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार वादी व प्रतीवादी याच्या मध्ये आपापसात तडजोड होऊन वरीलप्रमाणे वाटप करण्यात आले. ते वादी व प्र. वादी यास मान्य आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
