{
  "village_code": "272700010336540000",
  "village_name": "घोंगडेवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3293,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:39:29Z",
  "surveys": [
    "174",
    "186/आ/2/4",
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : वसुली व विक्री अधिकारी,शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड\nआदेश क्रमांक : वसुली अधि./स्थावर /जप्ती /बोजा/ शिवछत्रपती पत /कडा/ 379 /२०२६-२०२७\nआदेश दिनांक : 19/09/2026\nमा. सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. आष्टी जि. बीड यांचे आदेश जा. क्र. सनिआ/ प्रशा/ क.१०१(१) / शिवछत्रपती/ पत /कडा/ १४६/२०२५, दि. २४/०१/२०२५ व वसुली व विक्री अधिकारी,शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड यांचे आदेश जा. क्र.वसुली अधि./स्थावर /जप्ती /बोजा/ शिवछत्रपती पत /कडा/ ३७९/२०२६-२०२७, दि १९/०९/२०२६ नुसार थकबाकीदार स्वप्नील अनिल माळशिखरे रा. घोंगडेवाडी यांचे कर्जासाठी सहकर्जदार रविंद्र भिमराव माळशिखरे यांचे मौजे घोंगडेवाडी येथील स.न १७४, १८६/आ/२/४, १८८ मधील अनुक्रमे क्षेत्र ०.९०८३ हे.आर, ०.३४५० हे.आर, ०.५८५० हे.आर वर रुपये ३३,४०,२९९ चा जप्ती बोजा नोंद घेण्यात येत आहे. वरील आदेशानुसार सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गौरव सखाराम साळवे"
}
