{
  "village_code": "272700010336580000",
  "village_name": "धानोरा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:10:03Z",
  "surveys": [
    "108",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 342\nआदेश दिनांक : 13/08/2026 श्री भानुदास बहिरू फुलमाळी रा.धानोरा यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायधीश क स्तर आष्टी यांचे न्यायालयातील तडजोड पत्राची नक्कल सादर करून कळविले आहे कि वादी 1] भानुदास बहिरू फुलमाळी रा. धानोरा व प्रतिवादी 1] जनाबाई भैरू फुलमाळी 2] शिवाजी भैरू फुलमाळी 3] गंगाराम बहिरू फुलमाळी 4] दादाभाऊ बहिरू फुलमाळी रा सर्व धानोरा ता.आष्टी 5] माला सोन्याबापू देशमुख रा.वाघवाडी ता.पारनेर जि अ.नगर 6] अश्विनी अय्या फुलमाळी रा.चिचोंडी शिराळ ता.पाथर्डी जि.अ.नगर यांच्यात मौजे धानोरा येथील जमिनीचे मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर आष्टी यांचे न्यायालयात रे.दिवाणी.दा.नं 342/2026 तडजोड पत्र दिनांक 13/08/2026 नुसार मौजे धानोरा येथील जमिनीचे खालील प्रमाणे तडजोड होऊन वाटप झाले आहे.\n1] स न 108 मधील एकूण वाटप क्षेत्र 1 हे 40 आर पैकी शिवाजी यास 0.35 आर,गंगाराम यास 0.35 आर,भानुदास यास 0.35 आर व दादाभाऊ यास 0.35 आर वाटप केली आहे.\n2] स न 41 मधील 0.0250 आर हे शिवाजी ,गंगाराम ,भानुदास व दादाभाऊ यांच्यात सामाईक राहील .\nसदर स न 108 मधी क्षेत्रांत जाण्या येण्यासाठी रस्ता राहील .\nप्रतिवादी व वादी यांना वरील प्रमाणे वाटप कबूल आहे.प्रतिवादी 1 ,5 व 6 यांनी आपला हक्क सोडून दिला आहे.\nकरिता अर्ज व तडजोड पत्राची नक्कल सादर केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "योगेश पोपट गोरे"
}
