{
  "village_code": "272700010336620000",
  "village_name": "कडा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:50:22Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार राहुल नवनाथ जाचक रा कडा ता.आष्टी. जी. बीड यांनी अर्ज व धनश्री बिगर शेती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी चे पत्र सादर करून कळविले कि मौज्जे कडा ता. आष्टी जी बीड येथील स.न. 235 मधील क्षेत्र 0.80 आर ह्या क्षेत्रावर बँकेचे कर्ज घेतले आहे करिता सदरील क्षेत्रावर बँकेचा बोजा ची नोंद घेणे करिता सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "सागर बापूसाहेब अकोलकर"
}
