{
  "village_code": "272700010336620000",
  "village_name": "कडा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:50:22Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nशिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .कडा ता. आष्टी जि.बीड यांनी वैजंता तुकाराम शिरोळे रा. कडा यांचे कडे प्रमाणे रक्कम रुपये 1405698/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 व क्षेत्र 0.354 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .कडा ता. आष्टी जि.बीड यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .कडा ता. आष्टी जि.बीड पत्र क्रमांक 386/2026-2027 दि.23/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1405698/- जप्तीचा चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर बापूसाहेब अकोलकर"
}
