{
  "village_code": "272700010336620000",
  "village_name": "कडा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:50:22Z",
  "surveys": [
    "242/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार दत्ता कांतीलाल कर्डिले यांनी अर्ज व मा.आ. निवृत्तीराव उगले ना.सहकारी पत.मर्या.आष्टी. बँकेचे पत्र सादर करून कळविले कि त्यांचे वडील कांतु उर्फ कांतीलाल गणपती कर्डिले , यांचे बोजा कमी केल्याचे पत्र सादर करून कळविले कि मौजे कडा .ता.आष्टी.जी.बीड.येथील स.न. 242 ह्या क्षेत्रावर 500000/- रुपये , असे पत्र सादर केलेवरून सदरील बोजा कमी करणे करिता गहाण खत क्र.514/2022 व बँकेचे पत्र सादर केलेवरून सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर .",
  "talathi": "सागर बापूसाहेब अकोलकर"
}
