{
  "village_code": "272700010336620000",
  "village_name": "कडा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13354,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:35:43Z",
  "surveys": [
    "133",
    "279/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 133,279/3- च्या जमीनीचे खातेदार जुबेदा रशिद पठाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जुबेदाबी अब्दुल रसिद पठाण ऐवजी जुबेदा रशिद पठाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.428 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2676103 अन्वये जुबेदाबी अब्दुल रसिद पठाण ऐवजी जुबेदा रशिद पठाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सागर बापूसाहेब अकोलकर"
}
