{
  "village_code": "272700010336650000",
  "village_name": "टाकळी आमिया",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:03:10Z",
  "surveys": [
    "197",
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत मर्या , कडा\nलिहुन देणार : ज्ञानेश्वर गहीनाथ खोटे रा. टाकळी आमिया गट नंबर/ सर्वे नंबर 197, 201 यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 509 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160100/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर गहीनाथ खोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 485 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू मारुती चव्हाण"
}
