{
  "village_code": "272700010336680000",
  "village_name": "रुईनालकोल",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2315,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:44Z",
  "surveys": [
    "19",
    "2/इ/7",
    "40/आ/3",
    "74",
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमिटेड शाखा आष्टी ता आष्टी जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णा खुशाल नालखोल रा. रुईनालकोल यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3854-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1468000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19, 2/इ/7, 40/आ/3, 74, 80 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा खुशाल नालखोल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1468000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शाम पांडुरंग लातुरकर"
}
