{
  "village_code": "272700010336680000",
  "village_name": "रुईनालकोल",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:44Z",
  "surveys": [
    "114/आ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोदीचा प्रकार:- विनामोबदला हक्कासोड\nहक्कासोड दस्त क्रमांक-4092\nमाहिती मिळालेचा दिनांक:-05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, लिहुन घेणारः- 1) हनुमंत नामदेव तुपे 2)चंद्रकांत नामदेव तुपे\nलिहुन देणारः- 1)छाया रावसाहेब बनसोडे 2)रुखमिनी शिवाजी शिंदे\nमौजे रुईनालकोल ता. आष्टी, जि.बीड येथील गट नं. ११४/आ/१, एकूण क्षेत्र १ हे. ५८ आर या मिळकतीच्या हक्काबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 4092/2024 अन्वये हक्कसोडपत्र निष्पादित करण्यात आलेले आहे.\nसदर नोंदणीकृत हक्कसोडपत्रान्वये छाया रावसाहेब बनसोडे व रुख्मिणी शिवाजी शिंदे यांनी त्यांचा सदर मिळकतीतील हक्क भाऊ हनुमंत नामदेव तुपे व चंद्रकांत नामदेव तुपे यांच्या नावे हक्कसोडपत्रात नमूद केल्याप्रमाणे सोडून दिलेला आहे.\nसबब विनामोबदला हक्कासोड देणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वरील इतर हक्कातून कमी केले.",
  "talathi": "दिलीप विष्णू कन्हेरकर"
}
