{
  "village_code": "272700010336700000",
  "village_name": "निमगाव चोभा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:56Z",
  "surveys": [
    "155/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nविहीर नोंद\nअर्जदार सोमीनाथ दर्दा काळे रा. निमगाव चोभा यांनी अर्ज व जिल्हा परिषद बीड पंचायत समिती आष्टी यांचे पत्र आधारे नोंद घेण्यात येते पत्र.क्र.पं.स.आ/कृषी/विघयो/कावी/२५९/२०२६ दिनांक १५/09/२०२६ सादर करून कळविले कि मौज्जे निमगाव चोभा ता.आष्टी जी बीड येथील सर्वे नंबर 155/2/अ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२५- २६ अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्या मध्ये ईतर या वेतिरिक्त कोणाचा हि हिस्सा नाही असा पत्र आधारे विहिरीची ची नोद घेनेयात आली नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "सुमेध रमेश गायकवाड"
}
