{
  "village_code": "272700010336700000",
  "village_name": "निमगाव चोभा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:13:56Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखरेदी खत विहिरीमय नोंद\nमौजे निमगाव चोभा येथील स.न.104 मध्ये लक्ष्मण किसन माने यांनी दत्तात्रय किसन माने यांना खरेदीने दस्त क्र. 5162 दि. 30/12/2025 रोजी खरेदीने विहिरीत 0-4-0 आणे पैकी 0-2-0 आणे हिस्सा कायम खरेदी देऊन ती विहीर पाणी तुम्हास संपूर्ण वाहिवाटीचे हक्कास आज रोजी मालकी या नात्याने तुमचे ताब्यात दिला आहे. करिता सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर .",
  "talathi": "सुमेध रमेश गायकवाड"
}
